सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पोट भरेपर्यंत.
उदाहरणे : मी आज पुरणाच्या पोळ्या पोटभर खाल्ल्या
समानार्थी : भरपेट
पूरा पेट भरने तक या भरकर।
अर्थ : पोट भरेल असे.
उदाहरणे : दिवसभर काम करूनही त्याला पोटभर अन्न मिळाले नाही
जितना पेट में आए उतना।
Filled to satisfaction with food or drink.
स्थापित करा
पोटभर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. potbhar samanarthi shabd in Marathi.