अर्थ : प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र.
उदाहरणे :
त्यांच्या सत्काराची बातमी दैनिकात छापून आली होती
समानार्थी : दैनिक, वर्तमानपत्र, वृत्तपत्र
अर्थ : विद्यार्थ्यांनी सोडवायचे प्रश्न ज्यावर लिहिलेले असतात असा परीक्षेत मिळणारा छापील कागद.
उदाहरणे :
गणिताच्या प्रश्नपत्रिकेत पुष्कळ चुका होत्या.
समानार्थी : प्रश्नपत्रिका
पेपर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pepar samanarthi shabd in Marathi.