पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेनल्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेनल्टी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : खेळाच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर एखाद्या स्पर्धकावर किंवा संघावर लावण्यात येणारा प्रतिबंध किंवा त्याला होणारे नुकसान.

उदाहरणे : पेनल्टीमुळे खेळाडूला संघातून काढून टाकले.

खेल के नियमों का उल्लंघन करने पर किसी प्रतियोगी या टीम पर लगने वाला प्रतिबंध या उसे होने वाला नुकसान।

खिलाड़ी को बतौर पेनाल्टी निकाल दिया गया।
पेनाल्टी

(games) a handicap or disadvantage that is imposed on a competitor (or a team) for an infraction of the rules of the game.

penalty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पेनल्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. penaltee samanarthi shabd in Marathi.