पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरस्कार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरस्कार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.

उदाहरणे : शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत पुरस्कारांचे वितरण केले जाते.

समानार्थी : इनाम, पारितोषिक, बक्षीस

किसी काम के लिए सम्मानपूर्वक दिया जाने वाला धन या द्रव्य।

स्वतंत्रता दिवस के अवसर पर हर विद्यालय में पुरस्कारों का वितरण किया जाता है।
इकराम, इक़राम, इनाम, निष्क्रय, पारितोषिक, पुरस्कार

A tangible symbol signifying approval or distinction.

An award for bravery.
accolade, award, honor, honour, laurels

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पुरस्कार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. puraskaar samanarthi shabd in Marathi.