पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पालवी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पालवी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या झाडाला नव्याने आलेली कोवळी पाने.

उदाहरणे : वसंत ऋतूत आंब्याच्या झाडाला पालवी येते

समानार्थी : पालव

नया निकला हुआ कोमल पत्ता।

वह पेड़ से कोंपलें तोड़ रहा है।
कल्ला, किशल, किशलय, किसलय, कोंपल, कोपल, नई पत्ती, नव पल्लव, नवपल्लव, पत्रयौवन, पलहा, पल्लव, प्रवाल, मंजरी

The main organ of photosynthesis and transpiration in higher plants.

foliage, leaf, leafage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पालवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paalvee samanarthi shabd in Marathi.