सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.
उदाहरणे : ह्या घटनेनंतर त्याचे जीवन पालटले.
समानार्थी : बदल होणे, बदलणे
एक रूप से दूसरे रूप में आना।
अर्थ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
उदाहरणे : त्याने चिमट्याने पोळी उलटली.
समानार्थी : उलटणे, उलथणे, परतणे, पलटणे, पालथणे
स्थापित करा
पालटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaltane samanarthi shabd in Marathi.