अर्थ : मुख्य वा भर असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त असलेल्या गौण गोष्टी.
उदाहरणे :
पावसाबरोबरच पार्श्वभूमी वीजांचा आवाज येत होता.
अर्थ : एखाद्याच्या मागे असलेला भाग किंवा विचार इत्यादी.
उदाहरणे :
ह्या चित्राला हिरवी पार्श्वभूमी आहे.
अर्थ : एखाद्या व्यक्तीचा मागील अनुभव, शिक्षण इत्यादी.
उदाहरणे :
ह्या कामासाठी तुला चांगली पार्श्वभूमी आहे.
अर्थ : मुर्ती किंवा चित्राच्या मागचा भाग ज्यामुळे बरेचदा चित्र उठून दिसते.
उदाहरणे :
ती हिरवी पार्श्वभूमी अधिक लक्षवेधक आहे.
समानार्थी : बॅकग्राऊंड
अर्थ : एखाद्या मोठ्या घटनेच्या आधी घडलेली अशी एखादी गोष्ट ज्यामुळे संबंधित घटना स्पष्ट होते.
उदाहरणे :
संतोषच्या ह्या वागण्यामागे त्या घटनेची पार्श्वभूमी आहे.
पार्श्वभूमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paarshvabhoomee samanarthi shabd in Marathi.