अर्थ : एखादे काम इत्यादीत निपूण करणे.
उदाहरणे :
अत्यधिक मेहनतीनंतर रामने स्वतःला ह्या कामात कुशल केले.
समानार्थी : कुशल करणे, जाणकार करणे, तज्ज्ञ करणे, तरबेज करणे, निपुण करणे, निष्णात करणे, पटाईत करणे, प्रवीण करणे, हुशार करणे
पारंगत करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paarangat karne samanarthi shabd in Marathi.