अर्थ : मोठ्यांचा आदर किंवा सन्मान करण्यासाठी त्यांच्या पायावर हात ठेवून नमस्कार करणे.
उदाहरणे :
मुले रोज सकाळी उठून आईवडिलांच्या पाया पडतात.
समानार्थी : नमस्कार करणे
पाया पडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paayaa padne samanarthi shabd in Marathi.