पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पायदळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पायदळ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : पायाने चालणारी फौज किंवा सैन्य.

उदाहरणे : युद्धात भारतीय पायदळाने अभूतपूर्व कामगिरी केली

समानार्थी : पदाती

वह सेना जिसका सैनिक किसी वाहन पर सवार नहीं होता है अपितु भूमि पर रहकर युद्ध करता है।

प्राचीन काल में युद्ध में पैदल सेना का बड़ा महत्व होता था।
पद सेना, पदाति सेना, पदातिक सेना, पैदल सेना

An army unit consisting of soldiers who fight on foot.

There came ten thousand horsemen and as many fully-armed foot.
foot, infantry

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पायदळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaydal samanarthi shabd in Marathi.