पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : गायीचे नर वासरू.

उदाहरणे : कपिला गायीचा खोंड भुर्‍या रंगाचा आहे.

समानार्थी : खोंड, गोरा, गोर्‍हा, गोवत्स, वासरू

गाय का नर बच्चा।

बछड़ा गाय का दूध पी रहा है।
अवेद्य, तर्ण, बच्छा, बछड़ा, बछवा, बछेड़ा, बछेरा, बछेरु, बाछा, लवारा, वत्स

Young bull.

bullock

अर्थ : शेतीच्या कामासाठी शेतकर्‍यांनी गावापासून दूर अथवा शेताजवळ बांधलेल्या घरांची वस्ती.

उदाहरणे : रात्री आम्ही पाड्यावर रहायला गेलो

३. नाम / सजीव / प्राणी / जलचर / मासा

अर्थ : समुद्रात आढळणारा एक मासा.

उदाहरणे : पाड्याची लांबी तीन फुट इतकी असते.

समुद्र में पाई जानेवाली एक मछली।

पाड़ा प्रायः तीन फुट लंबा होता है।
पाड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paadaa samanarthi shabd in Marathi.