अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा चार पटीने जास्त.
उदाहरणे :
दंडाची रक्कम पाचपट वाढली.
गेल्या तीन दशकांत भारताची लोकसंख्या पाचपटीने वाढली आहे.
समानार्थी : पाचपट
पाचपटीने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paachapteene samanarthi shabd in Marathi.