सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वयंपाक करणारा मनुष्य.
उदाहरणे : आमचा आचारी खूप चविष्ट जेवण बनवतो
समानार्थी : आचारी, खानसामा, बबर्जी, बल्लव, स्वयंपाकी
दूसरे के यहाँ रसोई बनाने वाला व्यक्ति।
Someone who cooks food.
अर्थ : पचनास साहाय्य करणारा.
उदाहरणे : सुंठ हा पाचक पदार्थ आहे.
समानार्थी : अग्निवर्धक
जो पाचन क्रिया में सहायक हो।
अर्थ : भूक वाढविणारा.
उदाहरणे : आजारी माणसाला पाचक आहार द्यावा.
समानार्थी : क्षुधावर्धक
वैद्यक के अनुसार भूख बढ़ाने वाला।
Appealing to or stimulating the appetite especially in appearance or aroma.
स्थापित करा
पाचक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paachak samanarthi shabd in Marathi.