सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साखरेत किंवा गुळात पाणी घालून केलेला रस.
उदाहरणे : मी दिवाळीत पाकातले चिरोटे केले होते
समानार्थी : चाचणी, चासणी
चीनी आदि को पकाकर बनाया हुआ वह घोल जिसमें डुबाकर मिठाइयाँ रखी जाती हैं।
Sugar and water and sometimes corn syrup boiled together. Used as sweetening especially in drinks.
अर्थ : एक दैत्य.
उदाहरणे : पाकचे वर्णन पुराणांत आढळते.
एक दैत्य।
स्थापित करा
पाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paak samanarthi shabd in Marathi.