पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाकोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाकोळी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.

उदाहरणे : त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत

समानार्थी : घूळ, वटवागूळ, वटवाघूळ, वागूळ, वाघूळ

एक प्रकार का उड़ने वाला स्तनपायी जन्तु जिसके पैर जालदार होते हैं।

चमगादड़ को दिन में दिखाई नहीं देता है।
अंध, अन्ध, गादुर, गृहमाचिका, गृहमोचिका, चमगादड़, चमगादर, चिमगादड़, चिमगादर, जतुका, तरुतूलिका

Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.

bat, chiropteran
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, सफेद गळा, भुंडी चौकोनी शेपटी, लांब-अरूंद पंख असलेला धुरकट काळ्या रंगाचा पक्षी.

उदाहरणे : आभोळीचा आवाज कंपयुक्त किंचाळल्यासारखा येतो.

समानार्थी : आभांतरी, आभोळी, कन्हई, गृह आभोळी, पंगुला, फूलवारूळ, वाघली

एक प्रकार का पक्षी जो काले रंग का होता है।

अबाबील प्रायः उजड़े मकानों में रहती है।
अबाबील, देवदिलाई, सूपाबीना, सूपाबेना

Small long-winged songbird noted for swift graceful flight and the regularity of its migrations.

swallow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाकोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakolee samanarthi shabd in Marathi.