सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक फूल झाड.
उदाहरणे : पळसाच्या बीचा वापर औषधात होतो.
समानार्थी : पलाश
एक पेड़ जिसमें लाल पुष्प लगते हैं।
East Indian tree bearing a profusion of intense vermilion velvet-textured blooms and yielding a yellow dye.
अर्थ : पळस वृक्षला येणारे लाल फूल.
उदाहरणे : तो पळस वाहून सरस्वतीची पूजा करतो.
समानार्थी : पलाश, पळसाचे फूल
पलाश के वृक्ष से प्राप्त लाल पुष्प।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
स्थापित करा
पळस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palas samanarthi shabd in Marathi.