सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
उदाहरणे : पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
समानार्थी : पंख, पक्ष, पाख
चिड़ियों, कुछ कीटों आदि का एक अंग जो उड़ने में सहायक होता है।
A movable organ for flying (one of a pair).
अर्थ : पक्ष्यांची बाह्य त्वचा झाकणार्या हलक्या, केसाळ वस्तूपैकी प्रत्येक.
उदाहरणे : आदिवासी लोक आपल्या पगडीत पक्ष्याचे पीस खोवतात
समानार्थी : पाख, पीस
पक्षियों के बाहरी आवरण को बनाने वाली हल्की तथा जल निरोधक संरचना।
The light horny waterproof structure forming the external covering of birds.
स्थापित करा
पर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. par samanarthi shabd in Marathi.