अर्थ : सूर्य मकरराशित प्रवेश करतो त्या दिवशी साजरा केला जाणारा सण.
उदाहरणे :
मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटतात
समानार्थी : मकरसंक्रांत, मकरसंक्रांती
अर्थ : चांद्रमासातील शुद्ध व कृष्ण ह्या दोन्ही पक्षांतील अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमी.
उदाहरणे :
पर्वची नैमित्तिक कार्ये नीट पार पाडावीत.
भारतीय संस्कृतील पर्वांना विशेष महत्त्व आहे.
अर्थ : ज्यात पुष्कळ अध्याय असतात असा पुस्तकाचा एक भाग.
उदाहरणे :
महाभारताच्या पहिल्या पर्वाच्या पहिल्या अध्यायाचा एक श्लोक सांगा.
पर्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parv samanarthi shabd in Marathi.