सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मान्य होणे.
उदाहरणे : हे तुमचे म्हणणे मला अगदी पटले
अर्थ : मत जुळणे.
उदाहरणे : त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
समानार्थी : जमणे, जुळणे
विचारों या स्वभाव में समानता होने के कारण मेल या निर्वाह होना।
Have smooth relations.
अर्थ : योग्य वाटणे वा पसंत पडणे.
उदाहरणे : ती मुलगी मला पटली.
अनुकूल होना।
स्थापित करा
पटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. patne samanarthi shabd in Marathi.