पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पखवाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पखवाज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पिंपवजा आकाराचे, एका बाजूला निमुळते, दोन्ही तोंडांवर चामडे बसवलेले एक अवनद्धवाद्य.

उदाहरणे : मृदंगाचे अंग रक्तचंदन, खैर इत्यादींच्या लाकडापासून बनवतात

समानार्थी : पखावज, मृदंग

ढोल की तरह का एक पुराना आनद्ध वाद्य।

मृदंग की ताल पर वह थिरक उठा।
मिरदंग, मुरज, मृदंग, मृदंगम

A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.

drum, membranophone, tympan
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भजन,किर्तनाच्यावेळी तालाच्या साथीसाठी वापरले जाणारे एक वाद्य.

उदाहरणे : सोहन पखवाज वाजवायला शिकत आहे.

समानार्थी : मृदुंग

एक थाप वाद्य जो मृदंग से कुछ छोटा होता है।

सोहन पखावज बजाना सीख रहा है।
पखाउज, पखावज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पखवाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pakhvaaj samanarthi shabd in Marathi.