पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नैसर्गिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नैसर्गिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : निसर्गाशी संबंधित.

उदाहरणे : धरणीकंप ही एक नैसर्गिक घटना आहे.

समानार्थी : प्राकृतिक

जो प्रकृति संबंधी हो या प्रकृति का।

भूकंप एक प्राकृतिक घटना है।
अकृत्रिम, क़ुदरती, कुदरती, नेचरल, नेचुरल, नैसर्गिक, प्रकृत, प्राकृत, प्राकृतिक
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा.

उदाहरणे : उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे

समानार्थी : अकृत्रिम, साहजिक, स्वाभाविक

स्वभाव से या आप-से-आप होनेवाला या जो बनावटी न हो।

दूसरे का दुख देखकर द्रवित होना स्वाभाविक प्रतिक्रिया है।
अकृत्रिम, क़ुदरती, कुदरती, निसर्गेण, नैसर्गिक, पैदाइशी, प्रकृत, प्राकृत, प्राकृतिक, सहज, स्वाभाविक
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.

उदाहरणे : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.

समानार्थी : जन्मजात, स्वाभाविक, स्वाभावीक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नैसर्गिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naisargik samanarthi shabd in Marathi.