अर्थ : ज्या संस्थेत माणसांचे काढून घेतलेले डोळे जतन करून ठेवण्याची अगर गरजेनुसार पुरवण्याची व्यवस्था असते ती पेढी.
उदाहरणे :
नेत्रपेढीत ठेवलेले डोळे एका महिन्याच्या आत दुसर्या व्यक्तीला लावावे लागतात.
नेत्रपेढी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. netrapedhee samanarthi shabd in Marathi.