पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निसणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निसणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : धार लावायचा दगड.

उदाहरणे : न्हावी निसण्यावर वस्तर्‍याला धार लावत होता

समानार्थी : निशाणा, निष्णा

औज़ार की धार तेज़ करने का पत्थर का टुकड़ा।

वह पथरी से हँसिया में धार कर रहा है।
कुरंड पत्थर, पथरी, सिल्ली

A flat stone for sharpening edged tools or knives.

whetstone

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निसणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nisnaa samanarthi shabd in Marathi.