पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निषाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निषाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संगीतातील सात स्वरांमधील सातवा स्वर.

उदाहरणे : नि हा निषादाचा संक्षिप्त रूप आहे.

संगीत के सात स्वरों में से अंतिम स्वर जो सबसे ऊँचा भी है।

निषाद का संक्षिप्त रूप नि है।
नि, निषाद, सप्तम स्वर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : हिन्दू धर्मग्रंथात वर्णिलेला एक देश.

उदाहरणे : निषादच्या राजाने रामाची मनोभावने सेवा केली.

हिन्दू धार्मिक ग्रंथों में वर्णित एक देश।

निषाद के राजा ने भगवान राम की बहुत सेवा की।
निषाद
३. नाम / समूह

अर्थ : कोळी, पारधी ही जात.

उदाहरणे : निषाद जातीतील लोक मासेमारी, चिमण्या मारणे इत्यादी कामे करतात.

समानार्थी : निषाद जात

भारत की एक अति प्राचीन जाति।

निषाद लोग चिड़ियाँ, मछली आदि मारने का काम करते थे।
निषाद, निषाद जाति

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : निषाद ह्या जातीतील व्यक्ती.

उदाहरणे : निषादांची उपजीविका नदी काठीच्या शेतीवर अवलंबून होती.

निषाद जाति का सदस्य।

निषादों ने राम की बहुत आवभगत की।
निषाद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निषाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishaad samanarthi shabd in Marathi.