पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निवासी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निवासी   नाम

१. नाम / सजीव

अर्थ : एखाद्या ठिकाणी राहणारा किंवा निवास करणारा जीव.

उदाहरणे : जंगलतोडीमुळे जंगलातील निवासींची संख्या कमी होत आहे.

समानार्थी : रहवासी

किसी जगह पर रहने या बसने वाला जीव।

जंगल के कटने से जंगल के निवासियों की संख्या घटती जा रही है।
अधिवासी, अवसायी, आवासी, निवासी, बाशिंदा, बाशिन्दा, रहवासी, वाशिन्दा, वासी

A plant or animal naturalized in a region.

Denizens of field and forest.
Denizens of the deep.
denizen

निवासी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : निवास करणारा.

उदाहरणे : येथील निवासी लोकांना भूकंप येण्याच्या शक्यतेमुळे निवासस्थान सोडण्यास सांगितले आहे.

आवास या निवास करने वाला।

यहाँ के आवासिक व्यक्तियों को भू-कंप की आशंका से आवास छोड़ने कहा गया है।
आवासिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निवासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivaasee samanarthi shabd in Marathi.