अर्थ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
उदाहरणे :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
समानार्थी : निकाल, निर्णय, सोक्षमोक्ष
निवाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivaadaa samanarthi shabd in Marathi.