सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड.
उदाहरणे : आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
समानार्थी : घडी, चुणी, मिरी
कपड़े को मोड़ या दबा कर डाली या बनाई जाने वाली तह।
Any of various types of fold formed by doubling fabric back upon itself and then pressing or stitching into shape.
स्थापित करा
निरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niree samanarthi shabd in Marathi.