पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निपुत्रिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मुलगा नसलेली स्त्री.

उदाहरणे : निपुत्रिकेला काही उपास वर्ज्य सांगितले आहे.

समानार्थी : निपुत्रिका

पुत्रहीन स्त्री।

निपूती का दुख कोई निपूती ही समझ सकती है।
अपुत्रता, अपुत्रिका, निपूती
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याला अपत्य म्हणून मुलगा नाही असा पुरुष.

उदाहरणे : निपुत्रिकाने दुसरे लग्न केले.

समानार्थी : निपुत्र, निपुत्री

वह व्यक्ति जिसके बेटे न हों।

निपूता ने पुत्र लालसा से दूसरा ब्याह रचाया।
अपुत्र, अपुत्रक, अपूत, निपूत, निपूता

निपुत्रिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मुलगा नसलेला.

उदाहरणे : माझा निपुत्र शेजारी खीप दुःखी असतो.

समानार्थी : निपुत्र, निपुत्री, निपुत्रीक, पुत्रहीन

जिसे पुत्र न हो (पुरुष)।

हमारा निपुता पड़ोसी बहुत दुखी रहता है।
अपूत, निपूत, निपूता, पुत्ररहित, पुत्रहीन, विपुत्र
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला मूलबाळ नाही असा.

उदाहरणे : निपुत्रिक दांपत्याने एका मुलीला दत्तक घेतले.

जिसे कोई संतान न हो।

निस्संतान शुक्ला दम्पत्ति ने अनाथालय से एक बच्चे को गोद लिया।
अऊत, अनपत्य, अवंश, अशिशु, निःसंतान, निरन्वय, निस्संतान, बे-औलाद, बेऔलाद, ला-वल्द, संतानरहित, संतानहीन

Without offspring.

In some societies a childless woman is rejected by her tribesmen.
childless
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अपत्य नसलेला(पुरूष).

उदाहरणे : निपुत्र रमेशने दुसरे लग्न करायला नकार दिला.

समानार्थी : निपुत्र, निपुत्री, निपुत्रीक

जिसे संतान न हो (पुरुष)।

निपूत मंगल ने दूसरी शादी करने से इंकार कर दिया।
निपूत, निपूता

Without offspring.

In some societies a childless woman is rejected by her tribesmen.
childless

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निपुत्रिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niputrik samanarthi shabd in Marathi.