अर्थ : एखादे कार्य इत्यादी करण्यात विशेष योग्यता प्राप्त करणे किंवा एखादे काम व्यवस्थितपणे करणे.
उदाहरणे :
तो प्रत्येक कामात निपुण आहे.
समानार्थी : पारंगत असणे, प्रवीण असणे
निपुण असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nipun asne samanarthi shabd in Marathi.