सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोळे मिटून शरीरास व मेंदूला विश्रांती देणे.
उदाहरणे : जास्त दमल्यामुळे तो लवकर झोपला.
समानार्थी : झोपणे, झोपी जाणे, पसरणे
लेटकर शरीर और मस्तिष्क को विश्राम देने वाली निद्रा की अवस्था में होना।
Be asleep.
स्थापित करा
निजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nijne samanarthi shabd in Marathi.