अर्थ : संकोच न ठेवता वा करता.
उदाहरणे :
तू माझ्याशी निःसंकोच बोल.
समानार्थी : बेधडक, बेधडकपणे, बेधडकरीत्या
अर्थ : संकोच न करता.
उदाहरणे :
कोणत्याही कामासाठी तू निःसंकोच मनाने माझ्याकडे ये
निःसंकोच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nihsankoch samanarthi shabd in Marathi.