अर्थ : पुरुष जातीतील सजीव.
उदाहरणे :
हत्ती,बोकड इत्यादी नर आहेत.
अर्थ : पुरुष जातीचा.
उदाहरणे :
हत्ती हा एक नर चतुष्पाद प्राणी आहे.
अर्थ : गय नामक राक्षसाचा एक पुत्र.
उदाहरणे :
नर ह्याचे वर्णन पुराणांत मिळते.
नर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nar samanarthi shabd in Marathi.