पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नम्रता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नम्रता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : नम्र असण्याचा भाव.

उदाहरणे : ज्ञानाबरोबरच माणसाच्या अंगी नम्रताही असायला हवी.

समानार्थी : नम्रपणा, विनम्रता, विनय

वह व्यवहार जिसमें विनय का भाव हो।

अधिकारी ने नम्रता दिखाई और हमारी बात ध्यान से सुनी।
अनुनीति, अवनति, आजिज़ी, आजिजी, कोमलता, नम्रता, नरमाई, नरमाहट, नरमी, नर्माहट, नर्मी, विनम्रता, विनय, विनीति, व्रीड़न, व्रीड़ा, व्रीडा
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : अभिमान नसल्याची अवस्था.

उदाहरणे : निरहंकारीपणा हाच संतांचा महत्त्वाच गुण आहे.

समानार्थी : निरहंकारीपणा, विनयशीलता

दर्पहीन होने की अवस्था या भाव।

दर्पहीनता सन्तों का गुण है।
दंभहीनता, दर्पहीनता

A humble feeling.

He was filled with humility at the sight of the Pope.
humbleness, humility

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नम्रता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. namrataa samanarthi shabd in Marathi.