अर्थ : एखाद्या माणसाच्या वागणुकीचे, हावभावाचे प्रतिरूपण करणे.
उदाहरणे :
श्याम आपल्या आजोबांची नक्कल करतो.
अर्थ : एखाद्याचा हावभाव किंवा त्याचे बोलणे इत्यादींचे चांगल्या प्रकारे केले जाणारे अनुकरण.
उदाहरणे :
मोठ्यांची नक्कल करणे चांगले नसते.
समानार्थी : नक्कल उतरवणे, नक्कल उतरविणे
नक्कल करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nakkal karne samanarthi shabd in Marathi.