सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
उदाहरणे : बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
समानार्थी : आख, आस, कणा, धुरा
लोहे आदि का वह डंडा जिसके दोनों सिरों पर गाड़ी आदि के पहिए लगे रहते हैं।
A shaft on which a wheel rotates.
अर्थ : कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ.
उदाहरणे : स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो.
किसी वस्तु के जलने से निकलने वाली काली भाप।
A hot vapor containing fine particles of carbon being produced by combustion.
स्थापित करा
धूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoor samanarthi shabd in Marathi.