पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धूम्रपान करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धूम्रपान करणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : नशा इत्यादीसाठी विडी, सिगारेट इत्यादी पेटवून तोंडावाटे पुन्हा पुन्हा ओढून धूर तोंडात घेणे आणि बाहेर सोडणे.

उदाहरणे : कितीही बंदी आणली तरही लोक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतात.

नशे आदि के लिए बीड़ी, सिगरेट आदि को सुलगाकर उसे बार-बार मुँह से खींचकर धुँआ मुँह में लेना और बाहर निकालना।

निषेध के बाद भी लोग सार्वजनिक स्थानों में धूम्र-पान करते हैं।
धूम पान करना, धूम-पान करना, धूमपान करना, धूम्र पान करना, धूम्र-पान करना, धूम्रपान करना

Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.

We never smoked marijuana.
Do you smoke?.
smoke

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धूम्रपान करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoomrapaan karne samanarthi shabd in Marathi.