अर्थ : धर्माचार पाळणारा.
उदाहरणे :
हिंदुस्थानात धार्मिकांची संख्या खूप आहे.
अर्थ : धर्मासंबंधी.
उदाहरणे :
अनेक धार्मिक ग्रंथात कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या कथेचा उल्लेख आढळतो.
धार्मिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaarmik samanarthi shabd in Marathi.