अर्थ : श्वासनिरोध, चित्ताची एकाग्रता आणि नैसर्गिक वासनांचा निग्रह इत्यादींचा समावेश असलेले योगाच्या आठ अंगांपैकी एक अंग.
उदाहरणे :
धारणा हे अष्टांगयोगातील सहावे अंग आहे.
अर्थ : सत्य मानलेले गुणधर्म व एखाद्या तर्काला दिलेला त्या गुणधर्माचा आधार.
उदाहरणे :
काही धारणा ह्या काळानुसार कुचकामी ठरतात.
समानार्थी : आधारतत्त्व, गृहितक, गृहितत्त्व
धारणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaarnaa samanarthi shabd in Marathi.