पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धाड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पोलिसांनी किंवा सरकारी अधिकार्‍यांनी अचानक येऊन केलेली तपासणी.

उदाहरणे : पोलिसांनी दारूच्या गुत्त्यावर धाड घातली

समानार्थी : छापा

अवैध वस्तुओं या किसी व्यक्ति आदि को पकड़ने के लिए पुलिस या सरकारी विभागों द्वारा की जानेवाली अचानक जाँच-पड़ताल या ली जानेवाली तलाशी।

आज पुलिस ने सेठ करोड़ीमल के घर पर छापा मारा।
आज इस कार्यालय में पुलिस की रेड पड़ी है।
छापा, रेड

A sudden short attack.

foray, maraud, raid

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaad samanarthi shabd in Marathi.