पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धपाटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धपाटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : भाजणी किंवा इतर पिठांपासून केलेला एक रूचकर पदार्थ.

उदाहरणे : आईने माझ्या करता थालीपीठ केले.

समानार्थी : थालीपीठ

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : तळहाताचा प्रहार.

उदाहरणे : कसूर नसतानाही त्याला धपाटे खावे लागले.

समानार्थी : फटका

हथेली से पीठ पर किया जाने वाला का प्रहार।

गलती ना होते हुए भी उसे माँ के धप्पे खाने पड़े।
धप्पा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धपाटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhapaataa samanarthi shabd in Marathi.