अर्थ : हृदयात धडधड निर्माण करणे.
उदाहरणे :
हृदयविकाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या छातीवर हलका दाब देऊन त्याचे हृदय धडधडविले पाहिजे.
समानार्थी : धडधडवणे, स्पंदित करणे
धडधडविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhadadhadvine samanarthi shabd in Marathi.