अर्थ : विशिष्ट प्रकारची रसाळ फळे लागणारी वेल.
उदाहरणे :
द्राक्षवेल लावल्यापासून तीन वर्षांनी लागवडीला येते
समानार्थी : अंगूर, द्राक्ष, द्राक्षलता, द्राक्षी
द्राक्षवेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. draakshavel samanarthi shabd in Marathi.