पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुसरीकडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुसरीकडे   क्रियाविशेषण

१. नाम / रूप / वायू

अर्थ : अन्य ठिकाणी.

उदाहरणे : दंगलग्रस्तांचे सामान इतरत्र हलवले

समानार्थी : अन्यत्र, इतरत्र

किसी और स्थान पर या से।

श्याम राम के साथ अन्यत्र चला गया है।
अनत, अन्यतः, अन्यत्र, कहीं और

In or to another place.

He went elsewhere.
Look elsewhere for the answer.
elsewhere
२. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : दुसर्‍या एखाद्या ठिकाणी.

उदाहरणे : इकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही अन्यतः जा.

३. क्रियाविशेषण / दिशादर्शक
    क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : दुसर्‍या पैलूवर किंवा दुसर्‍या बाजूला.

उदाहरणे : एकदा तुम्ही हे काम करा सांगता आणि दुसरीकडे नका करू म्हणू सांगता.

समानार्थी : दुसर्‍या बाजूला

दूसरे पहलू पर या दूसरी तरफ।

एक तो आप यह काम करने को कहते हैं और दूसरी ओर मना भी करते हैं।
दूसरी ओर, दूसरी तरफ, दूसरी तरफ़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुसरीकडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dusareekde samanarthi shabd in Marathi.