पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्लक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुर्लक्ष   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : लक्ष नसण्याची स्थिती.

उदाहरणे : अनवधानामुळे त्याच्या हातून ही चूक घडली.

समानार्थी : अनवधान

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : लक्ष न देण्याची क्रिया.

उदाहरणे : बेरोजगारीच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

समानार्थी : उपेक्षा, काणाडोळा

Lack of attention and due care.

disregard, neglect

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुर्लक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durlaksh samanarthi shabd in Marathi.