पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुखवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुखवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याच्या जखम इत्यादीला स्पर्श करणे जेणेकरून ते दुखेल.

उदाहरणे : त्याच्या धक्क्याने माझी फोडी दुखवली.

किसी के घाव आदि को ऐसे छूना कि वह दर्द करने लगे।

अनजाने में उसने मेरा फोड़ा दुखा दिया।
दुखाना

Cause injuries or bodily harm to.

injure, wound

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुखवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dukhvane samanarthi shabd in Marathi.