अर्थ : पृष्ठवंशीय प्राण्यांच्या तोंडात चावण्यासाठी किंवा संरक्षणासाठी असणारी लहान आकाराची हाडासारखी ओळीबद्ध संरचना.
उदाहरणे :
रोज सकाळी दात घासावेत
समानार्थी : दंत
दात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daat samanarthi shabd in Marathi.