पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दरोडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दरोडा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : चोरांनी जबरदस्तीने आणि दहशतीने घरातील धन, ऐवज लुटून नेणे.

उदाहरणे : काल गावात मोठा दरोडा पडला.

समानार्थी : घाला, डाका

माल-असबाब आदि लूटने के लिए दल बाँधकर किया जानेवाला धावा।

पिछले सप्ताह ही यहाँ की एक दूकान में डाका पड़ा था।
अभ्याहार, डकैती, डाका

Plundering during riots or in wartime.

looting, robbery

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दरोडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. darodaa samanarthi shabd in Marathi.