अर्थ : ब्राह्मणांमधील एक पोटजात.
उदाहरणे :
त्रिवेद्यांकडील विवाहपद्धती थोड्या वेगळ्या असतात.
अर्थ : तीन वेदांचे ज्ञान असणारा पुरुष.
उदाहरणे :
त्रिवेदींकडून ज्ञान मिळविणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.
त्रिवेदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. trivedee samanarthi shabd in Marathi.