सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचा त्रास होतो असा.
उदाहरणे : ह्याबाबत शासनाने घातलेल्या अटी जाचक आहेत.
समानार्थी : जाचक
अर्थ : ज्यापासून आराम लाभत नाही असा.
उदाहरणे : आरामदायक नसणार्या चपला घातल्याने त्रास झाला.
समानार्थी : आरामदायक नसणारा
जिससे आराम न मिले।
Without comfort.
स्थापित करा
त्रासदायक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. traasadaayak samanarthi shabd in Marathi.