पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेरा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : दहा अधिक तीन मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : तेरा चोक किती?

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील तेराव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : ह्या महिन्याच्या तेराला होळी आहे.

समानार्थी : तेरा तारीख

तेरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : दहा अधिक तीन.

उदाहरणे : तो तेरा दिवस मुंबईला होता.

समानार्थी : त्रयोदश

दस और तीन।

इस प्रतियोगिता में तेरह देश के प्रतियोगी भाग ले रहे हैं।
13, तेरह, १३

Being one more than twelve.

13, thirteen, xiii

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तेरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teraa samanarthi shabd in Marathi.